नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी, पाहा कोण काय म्हणाले?
विरोधकांना जर वाटत असेल की नवाब मलिकांवरील कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने आहे तर त्यांनी न्यायालयात जावं : चंद्रकांत पाटील
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात यंत्रणांचा गैरवापर, मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं, शरद पवारांचा हल्लाबोल
ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही समोर आणू! नवाब मलिक यांची 20 वर्षांनी का चौकशी केली जातेय? संजय राऊतांचा सवाल
ईडी'ला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही 170 जणं एकत्र भेटू : मंत्री यशोमती ठाकूर
सत्तेच्या दुरुपयोगाचा प्रकार, हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील, मंत्री जयंत पाटलांचा निशाणा
लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा, एखाद्या मंत्र्याला नोटीस न देता ताब्यात घेणं हे लोकशाहीसाठी घातक : रोहित पवार
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी मलिकांची चौकशी सुरू