PHOTO : महापुरात लोकांसाठी ते 'विघ्नहर्ता' ठरले... एबीपी माझानं केला सन्मान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Sep 2021 01:01 PM (IST)

1
एबीपी माझातर्फे माझा विघ्नहर्ता पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. जुलै महिन्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात आलेल्या महापुरात स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या आणि अनेकांसाठी विघ्नहर्ता ठरणाऱ्यांचा या निमित्ताने गौरव कऱण्यात आला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या कार्यक्रमाला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजप नेते आशिष शेलार, सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर आणि अभिनेत्री निवेदिता सराफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

3
image 2
4
Majha Vighnaharta 2021 : धाडसी वीज कर्मचारी Harshal Sudarshane यांचा सन्मान करण्यात आला.
5
image 5
6
image 6
7
image 7
8
image 9
9
image 10
10
image 11
11
image 12
12
image 13
13
image 14
14
image 15
15
image 16
16
image 17