Diwali 2022 : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी... दिवाळीनिमित्तानं विठुरायाची राऊळी सजली!
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर
Updated at:
24 Oct 2022 08:55 AM (IST)
1
आज दिवाळी लक्ष्मीपूजन आणि नरकचतुर्थी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अवघी पंढरी दिवाळीसाठी सजली आहे.
3
ठिकठिकाणी आकर्षक सजावट केल्याचं पाहायला मिळतंय.
4
दिवाळीनिमित्त विठ्ठल मंदिरात झेंडूच्या विविध रंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
5
यंदाची सजावट विठ्ठल गाभाऱ्याच्या बाहेरील चौखांबीपासून सोळखांबी विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप, नामदेव द्वार येथेही करण्यात आली आहे.
6
मंदिरातील नामदेव महाद्वारावर पारंपरिक पद्धतीचा चांदणीचा आकाशदिवा लावण्यात आला आहे
7
विठ्ठल सभागृहात देखील मोठा आकाशदिवा लावण्यात आला आहे.
8
तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात आहे.
9
अशातच पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी अनेक भक्तांनी गर्दी केली आहे.