कोल्हापूर : त्रिपुरारीला पंचगंगा घाट, राजाराम बंधारा लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला! हजारो दिव्यांच्या साक्षीने प्रकाशोत्सवाची सांगता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Nov 2022 05:54 PM (IST)
1
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापूरमध्ये पंचगंगा घाट तसेच राजाराम बंधारा येथे परंपरेनुसार पणत्यांनी दीपमाळा उजळवून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यामुळे लक्ष लक्ष दिव्यांनी परिसर उजळून निघाला
3
राजाराम बंधाऱ्याजवळ करण्यात आलेल्या लेझर शोने परिसर उजळून निघाला
4
यावेळी मंडळांकडून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.
5
दीपोत्सवासाठी कोल्हापूरकरांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.
6
तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता.
7
एरव्ही शांत आणि सुना असणारा परिसर लेझर शोमुळे झळाळून गेला.
8
दिव्यांच्या रोषणाईत पंचगंगा घाट न्हाऊन निघाला.
9
राजाराम बंधाऱ्याजवळ नव्या पुलावरही रोषणाई करण्यात आली होती.
10
मंदिर पायऱ्याही पणत्यांच्या प्रकाशातून उजळून निघाल्या.
11
राजाराम बंधाऱ्यानजीक नवीन पुलावरून करण्यात आलेली रोषणाई