PHOTO | 'स्वर्ग' जेव्हा 'धरित्री'वर उतरतो

1/8
सातपुडा पर्वत रांगांवर पसरलेली हिरवाईची चादर
2/8
शत्रूची चाहूल घेत असलेला रानगव्यांचा कळप
3/8
रानगवा आपल्या पिलासोबत
4/8
पावसामुळे छोट्या ओढ्यांना आलेलं पाणी
5/8
नरनाळा जंगलातील हरण आणि सांबरांचा कळप
6/8
नरनाळा अभयारण्यावर पसरलेली ढगांची चादर अन हिरवाई
7/8
खाद्याच्या शोधात निघालेलं अस्वल
8/8
ऐतिहासिक नरनाळा किल्ल्याचं ड्रोननं टिपलेले विहंगम रूप
Published at :