मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी उद्योगपती मुकेश अंबानींनी सहकुटुंब घेतलं बाप्पाचं दर्शन
मुकेश अंबानी यांच्यासह पत्नी नीता अंबानी, धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट यांनीदेखील राजाचं दर्शन घेतलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुकेश अंबानी यांनी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आरतीदेखील केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मुकेश अंबानी यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाला होता.
वर्षा निवासस्थानी अंबानी कुटुंबाच्या स्वागतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुलगा खासदाप श्रीकांत शिंदे, पत्नी आणि सून उपस्थित होते.
नेत्यांसह हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक कलाकारांनीही त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं.
अंबानी कुटुंबांनी या अगोदर लालबागचा राजा, सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले.
मुंबईतील वर्षा निवासस्थानी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी गणेश दर्शनासाठी हजेरी लावली.
मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.