ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • महाराष्ट्र
  • Gaur Gopal Das : 'लोकांना मोटिव्हेट करण्यापेक्षा स्वत:ला मोटिव्हेट करा', गौर गोपाल दास यांनी सांगितलेले पाच मुख्य मुद्दे

Gaur Gopal Das : 'लोकांना मोटिव्हेट करण्यापेक्षा स्वत:ला मोटिव्हेट करा', गौर गोपाल दास यांनी सांगितलेले पाच मुख्य मुद्दे

एबीपी माझा वेब टीम Updated at: 22 May 2021 11:51 PM (IST)
1

आजच्या पिढीला डोंगराच्या टोकावर पोहोचायचंय पण डोंगर चढायचा नाहीय. त्यांची स्वप्न चांगली आहेत मात्र त्यांना मेहनत न करता यश हवंय, असं गौर गोपाल दास यांनी म्हटलं आहे. अभियंता ते जगप्रसिद्ध व्याख्याते असा अद्भुत प्रवास असलेले गौर गोपाल दास आज माझा कट्टा कार्यक्रमात आले होते त्यावेळी ते बोलत होते.  

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

आपण मशीन नाहीत आपण मनुष्य आहोत. त्यामुळं आपण प्रभावित होणारच. आपल्याला भावना आहेत, त्यामुळं आपल्यावर प्रभाव पडणारच. आयुष्य हे कभी खुशी कभी गम आहे. उद्या ही महामारी गेल्यानंतर आपण आनंदी होऊ. 

3

लोकांना मोटिव्हेट करण्यापेक्षा स्वत:ला मोटिव्हेट करा. आपण आपलं आयुष्य व्यवस्थित जगलो तर आपलं उदाहरण पाहून लोक मोटिव्हेट होतात. अध्यात्मिक झालो म्हणजे भावनांचा प्रभाव होत नाही असं नाही. कुठल्याही घटनेनंतर आपण पुन्हा नॉर्मल कसं होऊ शकतो हे महत्वाचं आहे, असं गौर गोपाल दास म्हणाले. 

4

आजच्या पीढीत सर्वांना रिझल्ट लवकर पाहिजे असतात. त्यांना डोंगराच्या टोकावर पोहोचायचंय पण डोंगर चढायचा नाहीय. पीढी हुशार आहे यात वाद नाही, त्यांची स्वप्न चांगली आहेत मात्र त्यांना मेहनत न करता यश हवंय. आयुष्यात संघर्ष असतो, फार युद्ध लढावी लागतात.

5

आपण निराश होऊ नये. लगेच यश नाही मिळालं तर हताश होऊ नये. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. यश मिळत नाही म्हणजे काही दिसत नाहीय मात्र तुमच्या प्रयत्नांनी त्या यशाची मुळं बळकट होत आहेत हे ध्यानात घ्या.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.