Solapur : सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सवाची सांगता

सोलापुरात डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोलापुरात रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सवाची सांगता होतेय

त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे भव्य अशी मिरवणुक काढण्यात आलीय.
सोलापुरात रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सवाची सांगता होतेय. त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे भव्य अशी मिरवणुक काढण्यात आलीय.
सोलापुरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करुन ह्या मिरवणुकीला सुरुवात होत असते.
रविवारी संध्याकाळी 4 पासून मिरवणुकीला सुरुवात झाली असून रात्री उशीरापर्यंत ही मिरवणुक सुरु असते.
केवळ सोलापुरच नाही तर पुणे, मुंबई यासंह कर्नाटकातील अनेक लोक या मिरवणुकीसाठी सोलापुरात येत असतात.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे ही भव्य मिरवणुक काढता आली नव्हती. यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने प्रशासनाने मिरवणुकीस परवानगी दिली.
अनेक उत्सव मंडळे या मिरवणुकीत सहभागी झाली असून वेगवेगळी आकर्षक देखावे या उत्सव मंडळांकडून साकारण्यात आले आहे.
राज्याभरातून आलेले हजारो लोक डॉल्बीच्या तालावर थिरकले.