PHOTO : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी द्राक्षांची आरास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Mar 2022 01:12 PM (IST)

1
तुळजापूरात आज रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज रंगपंचमी निमित्त द्राक्षांची आरास करण्यात आली आहे.

3
तुळजापूर येथील देवीभक्त संतोष बोबडे यांनी देवी चरणी ही द्राक्षांची आरास अर्पण केली आहे.
4
शेतात पिकलेली फळं, भाज्या देवीचरणी नवस पूर्ती म्हणून अर्पण करण्याची प्रथा तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरु झाली आहे.
5
यापूर्वी मोसंबी, द्राक्षं, आंबे, केळी यासह विविध फळं अर्पण करून नंतर आकर्षक फुलांची सजावट करण्याची प्रथा रुढ होताना दिसत आहे.
6
द्राक्षाच्या आरासमुळे तुळजाभवानी देवीचा गाभारा आकर्षक दिसू लागल्यानं देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.