Photo : काय तो पाऊस, काय तो धबधबा; पाहा रायगडमधील विलोभनीय निसर्ग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jul 2022 11:15 AM (IST)
1
कोकणात सध्या मुसळधार पाऊस बरसतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या पावसामुळे कोकणचे निसर्ग सौंदर्य अधिक बहरलं आहे.
3
डोंगरदऱ्यांमधून वाहणारे धबधबे आणि आणि हिरवा शालू पांघरून नटलेला निसर्ग याची भुरळ सध्या प्रत्येकालाच पडली आहे.
4
त्यामुळे कोकणात आल्यानंतर तुम्हाला शहाजी बापू यांच्या 'काय ती झाडी, काय ते डोंगार' या ओळीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.
5
पावसाने नुकतीच सुरुवात केली असली तरी सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची पावलं देखील कोकणात वळत आहेत.
6
ही विलोभनीय दृष्ये आहेत रायगडमधील.