PHOTO: राज्यपालांच्या विरोधात औरंगाबादमध्ये काँग्रेस आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Nov 2022 02:43 PM (IST)
1
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेस आक्रमक.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
औरंगाबाद काँग्रेसकडून राज्यपालांच्या विरोधात जोरदार निदर्शने.
3
शहरातील क्रांती चौकात करण्यात आले राज्यपालांच्या विरोधात आंदोलन.
4
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन.
5
यावेळी राज्यपाल यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
6
तर भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
7
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
8
सोबतच महिला कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.