PHOTO: झळाळी देण्यासाठी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराला कोटिंग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Nov 2022 12:42 PM (IST)
1
वेरुळच्या हेमाडपंती मंदिरात स्वयंभू पिंड आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तर या मंदिराचा अर्धा भाग लाल पाषाणात आहे.
3
घृष्णेश्वर मंदिराच्या वरच्या भागावर दशावतार, शंकर-पार्वतीच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत.
4
तसेच सभामंडप दगडी असून तो 24 खांबांवर आधारलेला आहे.
5
दरम्यान घृष्णेश्वर महादेव मंदिराच्या संवर्धनास पुरातत्त्व खात्याच्या रसायन विभागाने प्रारंभ केला.
6
दहा वर्षांच्या कालावधीनंतर गेल्यावर्षी गाभाऱ्यासह सभामंडपाचे काम झाले.
7
त्यानंतर आता मंदिराच्या बाहेरील बाजूच्या कामास सुरुवात झाली.
8
पाऊस, धुळीचा दगडांवर परिणाम होऊ नयेत म्हणून, चोहोबाजूंनी प्रोटेक्टिव्ह कोटिंग केले जाते आहे.
9
तर रसायनयुक्त लेपण केल्याने दीर्घकाळ मंदिराची झळाळी कायम राहणार आहे.