PHOTO: शिवाजीनगरच्या भुयारी मार्गासाठी मनसेकडून औरंगाबादेत आंदोलन
मोसीन शेख
Updated at:
09 Nov 2022 04:32 PM (IST)
1
भुयारी मार्गाच्या मागणीसाठी मनसेकडून आज जोरदार आंदोलन करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शिवाजी नगरच्या रेल्वे गेटवर मनसेकडून हे आंदोलन करण्यात आले.
3
यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्याप्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली.
4
यावेळी महिला पदाधिकारी यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.
5
मनसेच्या या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनी देखील पाठींबा दिला.
6
यावेळी सरकार तसेच मनपा प्रशासन व रेल्वे प्रशासना विरोधात मनसेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
7
आश्वासनांची गाजरं नको, 38 कोटी रुपयांचा भुयारी मार्ग द्या असे होर्डिंग देखील यावेळी पाहायला मिळाले.
8
लवकरात लवकर भुयारी मार्गाचे काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिलाय.