Ambabai Mandir : अंबाबाई मंदिरात पार पडला दीपोत्सव; दिव्यांनी, आतषबाजीने मंदिर परिसर उजळला

Ambabai Mandir : त्रिपुरारी पौर्णिमेला करवीर निवासिनी मंदिरात दीपोत्सव पार पडला. यावेळी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. यावेळी मंदिर आतषबाजी आणि दिव्यांनी उजळून गेला.

Ambabai Mandir

1/10
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरांत त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अंबाबाई दीपोत्सव साजरा करण्यात आला.
2/10
यावेळी मंदिर आतषबाजी आणि दिव्यांनी उजळून गेला.
3/10
देवस्थान व्यवस्थापन समिती व करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर कार्यालयाकडून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
4/10
मंदिर परिसारातील स्तंभांवर दिवे लावण्यात आले होते.
5/10
मंदिर परिसरात यावेळी आतषबाजी करण्यात आली.
6/10
आतषबाजीने आसमंत उजळून गेला.
7/10
दीपोत्सवानंतर प्रकाशपर्वाची सांगता होते.
8/10
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरामध्ये दीपमाळ पाजळण्यात आली.
9/10
नवरात्रीपासून मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांचा गर्दीचा ओघ कायम आहे.
10/10
दीपोत्सवासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.
Sponsored Links by Taboola