Maharashtra : पाचगणीत निसर्गातील अप्रतिम आणि आकर्षक फुलांचा नजारा
राहुल तपासे, एबीपी माझा
Updated at:
02 Oct 2022 06:58 PM (IST)
1
फुलांचे पठार म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते फक्त आणि फक्त कास पठार.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मात्र, महाराष्ट्रात असंही एक पठार आहे जे पाहून तुम्ही थक्क व्हाल.
3
निसर्गाचा अद्भूत चमत्कार काय असतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील टेबललॅंडवर.
4
कास पठारावरच्या फुलांचा अप्रतिम नजारा पाचगणीच्या टेबललॅंडवर पाहायला मिळतो.
5
पाचगणीतील या पठाराची नोंद आशिया खंडातील दोन नंबरचं पठार म्हणून ओळखलं जातं.
6
या ठिकाणी मिकी माऊसच्या आकाराची फुलं सुद्धा पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात.
7
या फुलांचा अप्रतिम नजारा पाहण्यासाठी अगदी दूरवरून पर्यंटक या ठिकाणी येतात.