Maharashtra Politics : अजित पवार यांच्यासह आठ आमदारांची मंत्रिपदाची शपथ, पाहा कोणाला कोणतं खातं? संभाव्य यादी समोर!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jul 2023 03:38 PM (IST)
1
अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत शरद पवारांच्या नेतृत्वाला रामराम केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. ( जलसंपदा)
3
1) छगन भुजबळ - (अन्न व नागरी पुरवठा मंत्री)
4
2) हसन मुश्रीफ - (कौशल्य विकास मंत्री)
5
3) दिलीप वळसे पाटील - (ऊर्जा मंत्री)
6
4) धनंजय मुंडे - (गृहनिर्माण मंत्री)
7
5) अदिती तटकरे - (महिला व बालकल्याण मंत्री)
8
6) बाबुराव अत्राम - मंत्री
9
7) अनिल भाईदास पाटील - (लाभक्षेत्र विकास प्राधिकरण मंत्री)
10
8) संजय बनसोडे - (पर्यटन मंत्री)