Photo Gallery : जगातील सर्वात उंच व महाकाय 'हनुमान'! पाहा तब्बल 105 फूट मूर्ती
बुलढाण्यातील नांदुरा या गावाला 2001 पासून नवीन ओळख मिळाली आहे आणि ती म्हणजे हनुमान नगरी! तसेच या गावाजवळ असलेली जगातील सर्वात उंच व विशालकाय हनुमानाची मूर्ती....!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंध्रप्रदेशातील शिवराम मोहनराव या व्यापाऱ्याने नंतर नांदुरा येथे भेट देऊन याठिकाणी व्यापारानिमित्त स्थायिक होण्याचं ठरवलं.
मोहनराव हे बलाजींचे भक्त असल्याने त्यांनी याठिकाणी 1999 साली बालाजी ट्रस्ट स्थापन केलं. हनुमान हे बालाजीचे भक्त असल्याने त्यांनी नांदुरा येथे हनुमानाची भव्य व विशालकाय मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय 2020 साली घेतला
त्याकाळी अशी मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास 50 ते 60 लाख रुपये खर्च येणार होता , त्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशातून मूर्तिकार आणून ही मूर्ती घडविली.
ही 105 फूट उंच हनुमंताची मूर्ती अतिशय सुंदर व सुबक आहे. मूर्तीच्या कपाळावर सुवर्ण लेपन केलेलं टिळक लावलेलं आहे.
image 6