Lata Mangeshkar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Feb 2022 11:32 PM (IST)

1
लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
शिवाजी पार्कवर नरेंद्र मोदींकडून लतादीदींना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मोदींकडून मंगेशकर कुटुंबीयांचं सांत्वन करण्यात आले.

3
रविवारी सायंकाळी सात वााजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात लता दीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
4
लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता.
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर दिग्गज मान्यवर शिवाजी पार्कवर यावेळी उपस्थित होते.
6
लतादीदींच्या निधनाने देशात निर्माण झालेली पोकळी भरून काढता येणार नाही, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांच्यात भावा-बहिणीसारखे नाते होते.