PHOTO : कोकणातील प्रसिद्ध राजापूरच्या गंगामाईचं आगमन
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
26 May 2022 02:03 PM (IST)
1
कोकणातील प्रसिद्ध अशा राजापूरच्या गंगामाईचं आगमन झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मागील दहा दिवसांमध्ये हजारो भाविकांनी यावेळी गंगेत स्नान केलं आहे.
3
गंगेचं आगमन हा नेहमी अभ्यासकांचा देखील विषय राहिला आहे.
4
गंगामाई आल्यानंतर लाखो भाविक गंगा स्थळाला भेट देतात.
5
आजच्या युगात देखील लाखो भाविकांची गंगामाईवरील भक्ती अढळ असल्याची प्रचिती इथं आल्यानंतर येते.
6
राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशविदेशासह लाखो भाविक गंगेच्या आगमनानंतर दर्शन घेतात.