PHOTO : हे कोल्हापूर हाय भावा! चिखलात निस्ता राडा; अनोखा 'चिखल महोत्सव'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2022 01:05 PM (IST)
1
मोबाईलच्या दुनियेत आजकाल मैदानी खेळाचा संबंध हरवत चालला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज मधील जागृती हायस्कूलनं विद्यार्थ्यांसाठी चिखल महोत्सव घेतला.
3
हायस्कूलच्या समोरचं असलेल्या मैदानात हा महोत्सव पार पडला.
4
यामध्ये साधारण 350 विद्यार्थ्यांनी चिखलात मनसोक्त आनंद लुटला.
5
चिखलात हात घालायचं म्हटलं किंवा अंगाला चिखल लागला तरी नको वाटतं.
6
मात्र त्यामुळं पावसाळ्यातील खेळ मागे पडत चाललेत.
7
हाच धागा पकडत जागृती हायस्कूलनं चिखल महोत्सव घेतला.
8
यात खो-खो, कबड्डी यासारखे खेळ खेळण्यात आले
9
या खेळांचा विद्यार्थ्यांनी भरपूर आनंद घेतला
10
जागृती हायस्कूलच्या या उपक्रमाचं स्वागत केलं जात आहे.