In Pics | निसर्गाची किमया न्यारी...
राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा
Updated at:
02 Jun 2021 08:33 PM (IST)

1
निसर्गाची किमया काही औरच... मान्सून सुरु होण्याआगोदर निसर्ग वेगवेगळी रुप दाखवायला सुरवात करतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
असाच एक नजारा सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आज सकाळी पहायला मिळाला.

3
साता-यातील कास पठाराच्या पश्चिम भागातील सह्याद्रीच्या सह्याद्री दर्शन पॉईंटचा हा नजारा म्हणजे पृथ्वीवरचा जणू स्वर्गच...
4
सह्याद्रीच्या पर्वत रांगामधील डोंगरपठारांवर मोठा जंगल भाग म्हणून हा भाग ओळखला जातो.
5
या भागातील या पर्वतरांगाना ढगांनी चहूबाजूंनी व्यापल्याचे चित्र आहे. हा सह्याद्रीचा परिसर म्हणजे कोयना धरणाचे बॅक वॉटर म्हणून ओळखले जाते.
6
सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि हा कोयनेचा जलाशय त्यात हा ढगांच्या खेळांचा नजारा पाहायला मिळाले.