Hingoli Flood: रौद्रावतार! पुराच्या पाण्यात तरंगता संसार टाकला, लेकराबाळांना कडेवर घेत बचावपथकाकडं नागरिकांची धाव, पहा भीषण परिस्थिती..
माधव दिपके
Updated at:
02 Sep 2024 03:33 PM (IST)

1
मुसळधार पावसानं कयाधु नदीला पुराचा वेढा लागला असून हिंगोलीतील अनेक नदीकाठची गावं पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
रात्री गळ्यापर्यंत पाणी असल्याचं नागरिकांनी रात्रीतून घराच्या पत्र्यावर, छतावर धाव घेतली. अनेक नागरिक पूरात अडकले होते.

3
बचाव पथक दिसताच तरंगता संसार उघड्यावर टाकून, लेकरंबाळं उचलून घेत नागरिकांनी गुडघाभर पाण्यातून वाट काढली.
4
हिंगोली 54 लोकांना रेस्क्यू केलं तर 218 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं.
5
पुराचा वेढा पडल्यानं शेतं पाण्याखाली गेली असून कष्ट पाण्यात जाण्याचा अनुभव हिंगोलीतील शेतकऱ्यांसह नागरिक घेत आहेत.