Happy New Year: नवीन वर्षाचं भन्नाट स्वागत; वाळूत साकारलं अप्रतिम शिल्प, खास संदेशही दिला
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
31 Dec 2022 10:55 PM (IST)

1
नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सर्वत्र जोरात सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
सेलिब्रेशनसाठी लोकांचा पर्यटनस्थळांकडे ओढा वाढला आहे.

3
महाराष्ट्रात खासकरुन कोकणात जाण्यावर लोकांचा अधिक जोर असतो.
4
नववर्षाच्या स्वागताला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर वाळूशिल्पातून शुभेच्छा दिल्या आहेत.
5
दीड टन वाळूपासून रविराज चिपकर यांनी हे वाळूशिल्प साकारलं आहे.
6
image 6
7
image 7
8
image 8
9
image 9
10
image 10