Happy New Year 2022 : नववर्षाचं भन्नाट स्वागत! शेतात कांद्याच्या मदतीनं साकारली जबरदस्त कलाकृती
abp majha web team
Updated at:
31 Dec 2021 08:58 AM (IST)
1
सरत्या वर्षाला निरोप द्यायची वेळ आलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
2021 सालाला निरोप देत आता 2022 च्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरु आहे.
3
अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा प्लान बनवत आहेत
4
बार्शीच्या एका अवलिया कलाकारानं देखील अशाच पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे.
5
चित्रकार असलेल्या महेश मस्केनं कांद्याच्या शेतात कांद्यांच्या मदतीनं Happy New Year 2022 साकारलं आहे.
6
महेश मस्के यांनी आपले चुलतबंधू गणेश मस्के यांच्या शेतात ही कलाकृती साकारली आहे
7
ही कलाकृती साकारायला त्यांना त्यांच्या 10 मित्रांनी देखील मदत केली.
8
नववर्षाच्या या भन्नाट स्वागताचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.