Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रिलायन्स फाऊंडेशनच्या नीता अंबानींचं शिक्षण किती माहितीय?
रिलायन्स फाऊंडेशन (Reliance Foundation) चालवणाऱ्या नीता अंबानी शिक्षण क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. पण, त्याचं शिक्षण किती याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?(Photo Credit : Facebook)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.(Photo Credit : Facebook)
नीता अंबानी (Mukesh Ambani Wife Nita Ambani) कधी त्यांच्या समाजकार्य (Social Work) मुळे आणि हटके स्टायलिश लूक (Stylish Look) साठी ओळखल्या जातात.(Photo Credit : Facebook)
नीता अंबानी यांचा आज 60 वा वाढदिवस (Nita Ambani Birthday) साजरा होत आहेत. (Photo Credit : Facebook)
नीता अंबानी (Nita Ambani Qualification) यांचं प्राथमिक शिक्षण (Primary Education) रोज मॅनर गार्डनमधून झालं आहे.(Photo Credit : Facebook)
त्यांनी पुढील शिक्षण मुंबईच्या नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स (Narsee Monjee College of Commerce and Economics) मधून पूर्ण केलं आहे.(Photo Credit : Facebook)
अभ्यासासोबतच त्यांना नृत्याचीही खूप आवड आहे. लग्नानंतर त्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यानंतर त्या धीरूभाई अंबानी शाळेच्या संस्थापिका झाल्या.(Photo Credit : Facebook)
रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात.(Photo Credit : Facebook)
रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात अखंड कार्यरत आहेत.(Photo Credit : Facebook)
रिलायन्स फाऊंडेशनच्या 'धीरूभाई अंबानी शिष्यवृत्ती कार्यक्रमा'द्वारे 12,776 हून अधिक मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यात येत आहे.(Photo Credit : Facebook)