Ganeshotsav Celebration : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी बाप्पाचे आगमन
कोरोना काळानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजारा होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे.
फडणवीस कुटुंबीयांनी गणपतीची विधिवत पूजा केली आणि आरतीही केली.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
यादरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि फडणवीसांचे कुटुंबिय उपस्थित होते.
फडणवीसांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सकाळी शुभेच्छा दिल्या
राज्यावरचं आणि देशावरचं संकट दूर व्हावं असं साकडं फडणवीस यांनी यावेळी घातलं.
नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी बाप्पांचे आगमन झाले आहे.
गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे
यावेळी संपूर्ण गडकरीं कुटुंबिय उपस्थित होते