Ganesh Chaturthi : राजकारण्यांचे बाप्पा! नेत्यांच्या घरी गणरायाचं आगमन, पाहा फोटो

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील गणरायाला घरी घेऊन जाताना..

माजी मंत्री आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाली.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घरी सुद्धा आज लाडक्या बाप्पाचे आगमन झाले, दरवर्षी प्रमाणे आज सहकुटुंब टोपे कुटुंबाने बाप्पाची प्रतिष्ठापना केली
माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरीही गणपतीचं आगमन झालं.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी श्रींची प्राण प्रतिष्ठापना झाली.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं.
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी गणरायाचं दर्शन घेतलं.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही गणरायाची पूजा केली.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी येथील निवासस्थानी सहकुटुंब श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या नागपूरच्या घरी बाप्पाचं आगमन झालं.