PHOTO : तळकोकणात साकारलंय महाराष्ट्रातील पहिलं वाळूशिल्प संग्रहालय
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
29 Apr 2022 09:27 AM (IST)
1
देशातील तिसरं आणि महाराष्ट्रातील पहिलं वाळूशिल्प संग्रहालय तळकोकणात साकारलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोकणातील वेंगुर्ले तीळ आरवली सोन्सुरे गावात बनवलं आहे.
3
यासाठी समुद्रातील आणि खाडीतील सुमारे दोन टन वाळू आणली आहे.
4
प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी हे वाळूशिल्प संग्रहालय साकारलं आहे.
5
भक्तीचा संगम तसेच लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी मगर आणि कुत्र्याचं वाळू शिल्प याठिकाणी साकारलं आहे.
6
कोकणात येणाऱ्या पर्यटकांना हे वाळूशिल्प संग्रहालय खुल करण्यात आलं आहे.
7
पर्यटक सुध्दा या वाळूशिल्प संग्रहालयाला भेट देत असून पर्यटकांना हे वाळूशिल्प भावलं आहे.
8
पर्यटनवाढीसाठी हे वाळूशिल्प संग्रहालय साकारलं आहे.
9
महाराष्ट्रातील हे पहिलं वाळूशिल्प संग्रहालय आहे.
10
रविराज चिपकर यांनी हे वाळूशिल्प संग्रहालय साकारलं आहे.