PHOTO : धनंजय मुंडे यांच्याकडून परभणीतील दर्ग्यात चादर अर्पण
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा
Updated at:
11 Apr 2022 04:23 PM (IST)
![PHOTO : धनंजय मुंडे यांच्याकडून परभणीतील दर्ग्यात चादर अर्पण PHOTO : धनंजय मुंडे यांच्याकडून परभणीतील दर्ग्यात चादर अर्पण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/3b5225409080c2607cdcdc523691bce55a978.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
1
परभणीचे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धंनजय मुंडे आज परभणीत दाखल झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![PHOTO : धनंजय मुंडे यांच्याकडून परभणीतील दर्ग्यात चादर अर्पण PHOTO : धनंजय मुंडे यांच्याकडून परभणीतील दर्ग्यात चादर अर्पण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/cb286079f2bc4079b7c3d2620046a66e73bae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
2
परभणीत दाखल झाल्यानंतर त्यांनी थेट परभणीतील प्रसिद्ध हजरत सय्यद शाह तुराबुल हक दर्ग्यात आपला ताफा वळवला.
![PHOTO : धनंजय मुंडे यांच्याकडून परभणीतील दर्ग्यात चादर अर्पण PHOTO : धनंजय मुंडे यांच्याकडून परभणीतील दर्ग्यात चादर अर्पण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/6c7a624da519255b1c3b6ab10a94ff531b463.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
3
डोक्यावर चादर आणि फुलांचा तबक घेऊन धनंजय मुंडे दर्ग्यात दाखल झाले.
4
यावेळी त्यांनी दर्गाहवर चादर आणि फुलांची माळ ही अर्पण करत दर्शन घेतले..
5
दर्ग्यातील विश्वस्तांकडूनही पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.
6
दर्ग्यातील दर्शनानंतर ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले असून सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत..