PHOTO : पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणारं शिळा मंदिर अन् तुकोबांची मूर्ती पाहिलीत का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे शिळा मंदिर नेमकं कस उभारलं गेलं आणि याचा इतिहास काय आहे? याबाबत आपण माहिती जाणून घेऊ
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे लोकार्पण होणार आहे.
संत तुकाराम महाराजांची मूर्ती 42 दिवसांतच साकारली गेली.
तुकोबांच्या मूर्तीचे शिल्पकार चेतन हिंगे हे आहेत.
तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केले नव्हते.
13 दिवस उपोषणाला महाराज ज्या शिळेवर (दगडावर) बसले होते ती शिळा भाविकांना दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरात स्थापित केली आहे.
म्हणून मंदिरास शिळा मंदिर असं संबोधलं जातं.
मंदिरात महाराजांनी स्थापित केलेले दगडाचे तुळशी वृंदावन आहे.
पूर्वीच्या मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती व मंदिरावर कळस नव्हता आत्ता संपूर्ण दगडामध्ये मंदिराचे पुनर्निर्माण झाले आहे.