Jejuri Khanderaya | जेजुरीच्या खंडेरायाला द्राक्षांची आरास, पहा फोटो
जयदीप भगत, बारामती
Updated at:
14 Apr 2021 04:18 PM (IST)
1
जेजरीचा खंडेरायाला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जेजुरीच्या खंडेरायाला आज द्राक्षांची आरास करण्यात आलीय.
3
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील रहिवासी संभाजी देशमुख आणि अशोक देशमुख यांनी खंडेरायाच्या चरणी ही द्राक्षे अर्पण केली.
4
देशमुख यांनी आपल्या शेतातील ही द्राक्षे खंडेरायाच्या चरणी अर्पण केली आहेत.
5
देशमुख यांनी खंडेरायावर श्रद्धा असल्याने आज 501 किलो द्राक्षाची आरास केली होती.
6
ही द्राक्षांची सजावट जेजुरी गडाचे मानकरी मयूर केंजळे यांनी केली.
7
खंडेरायाला नेहमीच त्यांचे भक्तगण वेगवेगळ्या फळांची आरास करत असतात.