In Pics | श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्तानं अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरातील खास क्षण

Continues below advertisement

Feature_Photo_3

Continues below advertisement
1/6
अक्कलकोटनगरीमध्ये आणि जगाच्या पाठीवर कुठेही असणाऱ्या भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा आज प्रकट दिन.
2/6
कोरोना महामारीच्या संकटामुळं स्वामी समर्थांचा प्रकट दिनही अगदी साधेपणानं साजरा केला जात आहे.
3/6
विविध ठिकाणी असणाऱ्या स्वामीच्या मठांमध्ये विधीवत पूजा अर्चाही पार पडली आहे. यातच अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिर संस्थानच्या वतीनं सोशल मीडियावर काही छायाचित्र पोस्ट करण्यात आली.
4/6
स्वामींचं दर्शन भक्तांना या निमित्तानं झालं.
5/6
अशक्यही शक्य करतील स्वामी... असं म्हणत स्वामींवर नितांत श्रद्धा असणाऱ्या अनेक भाविकांनी आजच्या दिवशी दुरूनच का असेना त्यांच्या चरणी श्रद्धासुमनं अर्पण केली.
Continues below advertisement
6/6
प्रकट दिनाच्या निमित्तानं स्वामींची अलंकारिक पूजा करण्यात आली. यावेळी सोहळ्यातील प्रत्येक दृश्य पाहण्याजोगं होतं. (सर्व छायाचित्र- श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर अक्कलकोट/ फेसबुक पेज)
Sponsored Links by Taboola