Bharat Jodo Yatra Maharashtra: यह फोटो कुछ कहलाता है..
राहुल गांधी यांच्या आणि काँग्रेसच्या कार्यशैली बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या मध्ये महाराष्ट्रातील दोन नेते होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा फोटो बरंच काही सांगून जातो
या दोघांपैकी पृथ्वीराज चव्हाण हे सुरुवातीपासून भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रात या टप्प्यात सहभागी झाले आहेत.
काल त्यांचा आणि राहुल गांधींचा एक फोटो चित्रित झाला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 'भारत जोडो' (Bharat Jodo Yatra) यात्रा सुरू असून महाराष्ट्रात यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे.
ही यात्रा ‘मन की बात’ ची (Man Ki Baat) यात्रा नसून ‘जनतेच्या चिंते’ची यात्रा आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सांगितले.
या यात्रेची महाराष्ट्रातील पहिली पत्रकार परिषद आज पार पडली. त्यावेळी जयराम रमेश बोलत होते. भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून राजकीय फायद्या-तोट्यासाठीही नाही.
विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत आहेत त्याला काँग्रेस महत्व देत नाही. पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस प्रचंड असल्याचे त्यांनी सांगितले