Bhandardara Dam: भंडारदरा धरण ओव्हरफ्लो! 5 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू; पाहा फोटो...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2023 12:00 PM (IST)
1
भंडारदरा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पावसामुळे भंडारदऱ्याचं निसर्ग सौदर्य खुललं आहे.
3
अनेक ठिकाणी छोटे मोठे धबधबे हे प्रवाहित झाले असून उंचावरून पडणारे धबधबे आता पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.
4
धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाच्या स्पिल वे गेटमधून 5 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
5
हा पाण्याचा विसर्ग निळवंडे धरणात जमा होणार आहे.
6
निळवंडे धरणही 50 टक्के भरलं आहे.
7
11 हजार दशलक्ष घनफुट क्षमता असलेलं भंडारदरा धरण दरवर्षी 15 ऑगस्टपुर्वी ओव्हरफलो होतं.
8
अहमदनगर जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असणाऱ्या पावसामुळे धरणं मात्र भरू लागली आहेत.
9
अहमदनगर जिल्ह्यामधील अनेक तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही.