वडिलांना अखेरचा निरोप देताना झिशान सिद्दीकींनी फोडला टाहो, अत्यंसंस्काराला मोठी गर्दी
मादी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यंस्कार. यावेळी मुलगा झिशान सिद्दीकी यांना फोडला टाहो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल रात्री बाबा सिद्दीकी यांच्या गोळ्या झाडून केली होती हत्या.
वडील बाबा सिद्दीकी यांना अखेरचा निरोप देताना झिशान सिद्दीकी यांना अश्रू अनावर
बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यंसंस्काराला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
बाबा सिद्दीकी यांना अखेरचा निरोप देताना झिशान सिद्दीकी यांच्याबरोबरच अनेक जणांच्या डोळ्यात आले पाणी.
बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोठा पाऊस. पावसात भिजून बाबा सिद्दिकी यांना मानवंदना.
बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशासन सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार आहेत. वडिलांच्या निधनामुळं झिशान सिद्दीकी यांना मोठा धक्का बसलाय.
मुसळधार पावसामुळे बाबा सिद्दिकी यांच्या जनाजासाठी बंदोबस्तामध्ये असलेले पोलीस भिजले.
बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.