Shravan Somvar 2021 : आवडे हे रूप गोजिरे सगुण... श्रावणी सोमवारनिमित्त पंढरपुरात विठुरायाच्या राऊळीला फुलांची आरास
आज श्रावणी सोमवारनिमित्त परंपरेनुसार हरिहराचे प्रतीक असलेल्या विठुरायाच्या मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईमधील कल्याणचे विठ्ठल भक्त शशिकांत मढवी यांच्याकडून ही फुलांची सेवा विठुरायाचरणी अर्पण करण्यात आली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
मनमोहक फुलांच्या सजावटीसाठी ऑर्केड, गुलाब, कामिनी, झेंडू, ब्ल्यू डीजे, गुलछडी अशा एक हजार किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे. (PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
विठ्ठल गाभारा, रुक्मिणी गाभारा, सोळखांबी, चौखांबी येथे ही फुलांची सजावट केली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
यात फुलांचे शाही छत, फुलांचे पडदे करण्यात आले आहेत. (PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
कोरोनामुळे विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी सर्व प्रथा परंपरा मंदिर प्रशासनाकडून पाळण्यात येत आहेत. (PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)