AI : महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे डिस्ने स्टाईल कार्टुन, पाहा फोटो
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी महाराष्ट्रातील दिवंगत नेते डिस्ने कार्टुन स्टाईलमध्ये साकारले आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे डिस्ने स्टाईल कार्टुन साकारले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचेही डिस्ने स्टाईल कार्टून साकारले आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांचेही अमित वानखेडे यांनी डिस्ने कार्टून साकारले आहे.
AI चा प्रभावी वापर करुन अमित वानखेडे यांनी महाराष्ट्रातील दिवंगत नेत्यांचे देखील डिस्ने कार्टून साकारले आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे देखील डिस्ने कार्टून आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेही डिस्ने कार्टून अमित वानखेडे यांनी तयार केले आहे.
आर्टिफिशियल डिझाईनिंगची कमाल आता सगळीकडेच अनुभवायला मिळत आहे. राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे डिस्ने कार्टून स्टाईलमधील लूक
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचेही डिस्ने कार्टून अमित वानखेडे यांनी साकारले आहे.
शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायकराव मेटे यांचे डिस्ने कार्टून स्टाईल
AI च्या माध्यमातून भाजपचे दिवंगत नेते गिरीष बापट यांचे डिस्ने कार्टून अमित वानखेडे यांनी साकारले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या प्रमुख नेत्यांचे साकारले डिस्ने कार्टुन साकारले आहे. यामध्ये जयंत पाटील यांचेही कार्टून साकारले आहे. याबद्दल जयंत पाटील यांनी अमित वानखेडे यांचे आभार मानले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे डिस्ने कार्टून स्टाईल अंदाज
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे डिस्ने कार्टून स्टाईल
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे डिस्ने कार्टून स्टाईल साकारले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांचे डिस्ने कार्टून साकारले आहे.