महाराष्ट्राच्या पारंपरिक वेशभुषेतील गौरी पाहण्यासाठी अमरावतीकरांची गर्दी
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
12 Sep 2021 05:28 PM (IST)
1
गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर प्रत्येकजण गौरीची वाट पाहत असतो. अमरावती येथील अतुल जिराफे यांच्या घरी दरवर्षी गौरी बसविल्या जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दरवर्षी काहीतरी वेगळं सजावट अतुल जिराफे करत असतात.
3
अतुल जिराफे हे नावलौकिक मूर्तिकार असून अतिशय मनमोहक गणपती आणि गौरीचे मुखवटे ते बनवतात.
4
या वर्षी त्यांनी अतिशय सुंदर मनमोहक गौरीचं मखर सजवलं आहे.
5
यंदा महाराष्ट्रच्या पारंपरिक वेशभूषेत गौरीला सजविले आहे.
6
दरवर्षी अतुल जीराफे हे नवीन-नवीन सजावट करण्याचं प्रयत्न करत असतात. त्यांच्या घरची गौरी पाहायला अमरावतीकरांची मोठी गर्दी होत असते.