8 वर्षांच्या संशोधनाला यश, पालघरसह सिंधुदुर्गमध्ये सापडले मोठे तेलाचे साठे, तेल उत्पादनात भारत होणार आत्मनिर्भर
अरबी समुद्रात सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि पालघर (Palghar) जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडल्याने भारत (India) तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअरबी समुद्रात 18 हजार चौरस किमी क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रात खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत.
केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत. अरबी समुद्रात 8 वर्षांपासून हे संशोधन सुरू होते.
केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेलसाठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे
पालघरमधील डहाणूच्या समुद्रात 5338 आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात 13 हजार 131 चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत.
कोकणातील डहाणू आणि मालवण या ठिकाणी तेल विहिरींचे उत्खनन सुरू होईल, जे स्थानिक उद्योगांना चालना देईल आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करतील
महाराष्ट्रातील विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहे.
, हे नवे तेल साठे भारताला तेल उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.