Ram Navami 2023 : 'जय श्रीराम' च्या घोषणांनी अवघं लातूर दुमदुमलं; आतषबाजीने गोलाईच्या सौंदर्यात वाढ...
'जय श्रीराम' च्या घोषणांनी अवघं लातूर दुमदुमले, गंजगोलाई येथील 16 मुख्य रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत (सौजन्य : अमित शिंदे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीराम नवमीचा अभूतपूर्व उत्साह लातूरमध्ये काल अनुभवास मिळाला (सौजन्य : अमित शिंदे)
रामनवमीचा उत्साह लातूर शहरातील प्रत्येक भागात अनुभवास येत होता (सौजन्य : लकी गहेरवार)
अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर तरुणाई बेधुंद नाचत होती (सौजन्य : अमित शिंदे)
अनेक भागांमध्ये आकर्षक देखावे करण्यात आली होती (सौजन्य : अमित शिंदे)
रात्री निघालेल्या मिरवणुकीच्या वेळी सर्वत्र जय श्रीराम घोषांनी आसमंत दुमदुमला होता (सौजन्य : अमित शिंदे)
लातूरच्या ऐतिहासिक गंजगोलाईत मिरवणूक आल्यानंतर तुफान आतषबाजी करण्यात आली होती (सौजन्य : अमित शिंदे)
(सौजन्य : लकी गहेरवार)
गंजगोलाईतील सोहळ्या रस्त्यांच्या भागात करण्यात आलेल्या केशरी विद्युत रोषणाईच्या पार्श्वभूमीवर होणारी आतषबाजी अतिशय नयनरम्य होती (सौजन्य : अमित शिंदे)
(सौजन्य : अमित शिंदे)
ही सगळी दृश्य ड्रोन कॅमेरा च्या माध्यमातून टिपण्यात आली आहेत (सौजन्य : लकी गहेरवार)
(सौजन्य : अमित शिंदे)