Photo: आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखरावर तिरंगा डौलाने फडकला
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा
Updated at:
16 Aug 2022 03:37 PM (IST)
1
आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखरावर लातूर येथील पर्वत रोही अजय गायकवाड यांनी तिरंगा डौलाने फडकवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अजय गायकवाड यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर किलिमंजारोवर (Mount Kilimanjaro) चढून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
3
अजय गायकवाड यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी 75 फूट तिरंगा किलिमंजारो शिखरावर फडकवला.
4
तब्बल 16 हजार फूट उंच किलिमंजारो शिखरावर तिरंगा फडकवून गायकवाड यांनी इतिहास रचला आहे.
5
अजय गायकवाड यांनी लातूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे
6
चार दिवस तीन रात्र सातत्याने खडतर आव्हानांचा सामना करत अजय गायकवाड यांनी हे शिखर सर केला आहे.