PHOTO : लातूरमध्ये धुक्याची चादर, सूर्योदयानंतरची नयनरम्य दृश्ये
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा
Updated at:
05 Jan 2023 11:48 AM (IST)
1
मागील काही दिवसापासून थंडीचा कडाका वाढला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लातूर जिल्ह्यातील अनेक भागात दाट धुके पडलेले पाहायला मिळत आहे.
3
रेणापूर शहरासह परिसरात थंडीचा कडाका वाढत असताना सकाळी सर्वदूर धुके दाटले आहे.
4
रेणापूर शहरात सकाळी सर्वाधिक दाट धुके दिसले.
5
अंबेजोगाई-लातूर महामार्गावर वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागली.
6
समोरचे दिसत नसल्याने वाहतूक संथ झाली होती.
7
सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनी धुक्याचा आनंद घेतला.
8
धुके कमी होत असताना सूर्योदय झाला की वातावरण अतिशय नयनरम्य होत आहे.
9
ही दृश्ये सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत.