Narayan Rane : नारायण राणे कोल्हापूर दौऱ्यावर; करवीर निवासिनी अंबाबाईचे सपत्नीक घेतले दर्शन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Feb 2023 04:41 PM (IST)
1
केंद्रीय मंत्री नारायण राणे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मंत्री नारायण राणे सपत्नीक अंबाबाईचे दर्शन घेतले.
3
यावेळी त्यांचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून स्वागत करण्यात आले.
4
देवस्थान समितीकडून त्यांना देवीची प्रतिमा भेट देण्यात आली.
5
यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावारही उपस्थित होते.
6
यावेळी त्यांच्याकडून देवस्थान समितीच्या वतीने शाल, श्रीफळ व देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
7
यावेळी भाजप नेते महेश जाधवही उपस्थित होते.
8
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्र्यांचा दौरा कोल्हापुरात होत आहे.
9
काही दिवसांपूर्वीच अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर होते.
10
आता सोमवारी केद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.