Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
परशराम पाटील, एबीपी माझा, कोल्हापूर
Updated at:
25 Sep 2024 08:21 PM (IST)
1
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (25 सप्टेंबर) कोल्हापूर दौऱ्यावर होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अमित शाह यांची कोल्हापूर सासरवाडी आहे.
3
अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला पोहोचले.
4
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
5
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून शाह यांचे स्वागत करण्यात आले.
6
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाह देवीची मूर्तीची भेट दिली.
7
अमित शाह देवीच्या दर्शनातील मेळाव्यासाठी पोहोचले.
8
भाजपकडून पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
9
त्याचाच भाग म्हणून पदाधिकारी आणि नेत्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
10
या मेळाव्यात आमदार प्रकाश आवाडे यांनी मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला.