Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला

Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर दौऱ्यात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अमित शाह यांची आज रत्नागिरी आणि सांगलीमध्ये सभा होत आहे.

Amit Shah In Kolhapur

Sponsored Links by Taboola