CM Pramod Sawant : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला; सुमंगलम लोकोत्सवात सहभागी होणार

Pramod Sawant : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. कणेरी मठावर सुरू असलेल्या सुमंगलम लोकोत्सवात ते सहभागी होणार आहेत.

CM Pramod Sawant | Maharashtra

Sponsored Links by Taboola