PHOTO: जालना जिल्ह्यात मोसंबीला फळगळीचा फटका
रवी मुंडे, एबीपी माझा
Updated at:
01 Oct 2022 05:24 PM (IST)
1
फळगळीने जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
3
अतिवृष्टीने पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
4
जालना जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील मोसंबी बागांना फळगळीचा फटका बसला आहे.
5
मोसंबीची सर्वाधिक लागवड जालना जिल्ह्यात केली जाते.
6
जालना जिल्ह्यातील 20 हजार हेक्टरवर मोसंबी लागवड आहे.
7
बुरशीजन्य रोगांमुळं ऐन दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेलं उत्पन्न वाया जात असल्याचे शेतकऱ्यांना पाहावं लागत आहे.
8
त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.