Bigg Boss 16 : सलमान खानच्या ‘बिग बॉस 16’ची झलक पाहिलीत का? पाहा फोटो
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बिग बॉस 16मधले फोटो समोर आले आहेत.
Bigg Boss 16
1/10
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'बिग बॉस 16'मधले फोटो समोर आले आहेत. (PC : Pinkvilla)
2/10
'बिग बॉस 16'चं घर खूपच आलिशान आहे. (PC : Pinkvilla)
3/10
'बिग बॉस'च्या यंदाच्या पर्वात बिग बॉस पहिल्यांदाच खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. (PC : Pinkvilla)
4/10
'गेम बदलेगा क्यूंकी बिग बॉस खुद खेलेगा' अशी 'बिग बॉस 16'ची थीम आहे. (PC : Pinkvilla)
5/10
'बिग बॉस 16'मध्ये हाऊसमास्टर गेम खेळणार असून सर्व स्पर्धकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करणार आहे.
6/10
सलमान पुन्हा एकदा 'बिग बॉस 16'चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. (PC : Pinkvilla)
7/10
आज 1 ऑक्टोबरला 'बिग बॉस 16'चा ग्रॅंड प्रीमियर होणार आहे. (PC : Pinkvilla)
8/10
आजपासून तीन महिने बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन करणार आहे. (PC : Pinkvilla)
9/10
बिग बॉसचं रंगीबेरंगी घर चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. (PC : Pinkvilla)
10/10
आता बिग बॉसच्या नव्या घरात स्पर्धक काय धुमाकूळ घालणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. (PC : Pinkvilla)
Published at : 01 Oct 2022 03:58 PM (IST)