Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO: जालन्यातील समृद्धी समूहाचे चेअरमन सतीश घाटगे भाजपात, टोपेंना धक्का
रवी मुंडे, एबीपी माझा
Updated at:
21 Dec 2022 04:49 PM (IST)
1
जालन्यातील घनसावंगी येथील समृद्धी साखर कारखाननेचे चेरमन सतीश घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घाटगेंचा प्रवेश झाला.
3
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते.
4
घाटगेंच्या भाजप प्रवेशाच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.
5
त्यांच्या भाजप प्रवेशाने माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची चिंता वाढणार आहे.
6
घनसावंगी मतदारसंघात टोपे यांच्या समोर घाटगेंच्या रूपाने मोठे राजकीय आव्हान उभे राहणार आहे.