Jalna Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात; जखमी चालक दोन तास ट्रकमध्येच अडकून, अन्...
रवी मुंडे, एबीपी माझा
Updated at:
25 Jun 2023 01:22 PM (IST)
1
Jalna Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावरती सकाळी 7 च्या सुमारास भीषण अपघात झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कांदे घेऊन जाणारा ट्रक पुलाच्या कडेला धडकल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
3
अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला.
4
धक्कादायक बाब म्हणजे, अपघात झाल्यानंतर ट्रक चालक दोन तास अपघातग्रस्त ट्रकमध्येच अडकून होता.
5
नाशिकवरून रायपूरकडे जाताना अकोला निकळक गावाजवळ हा अपघात झाला.
6
या अपघातानं ट्रकमधील कांद्याची पोती रस्त्यालगत पडली होती.
7
यात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे.
8
जखमी ट्रक चालकाला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
9
चालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आलं आहे.